¡Sorpréndeme!

“…म्हणून ‘खरी Shivsena’ आमच्यासोबत आली”- Devendra Fadnavis| Eknath Shinde| Uddhav Thackeray| BJP

2022-08-11 0 Dailymotion

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही राजकीय भूकंप होऊन सत्तांतर झालं आहे. मात्र, सत्तांतरानंतर महाराष्ट्रात भाजपा सत्तेत आली आहे, मात्र बिहारमध्ये भाजपाला सत्तेबाहेर जावं लागलं.. बिहारमधील सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख करत एक महत्वाचं विधान केलं आहे.

#DeepakKesarkar #EknathShinde #DevendraFadnavis #AmbadasDanve #UddhavThackeray #AmitThackeray #Maharashtra #HWNews